शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दुर्मिळ वटवाघुळाचा वाचविला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:09 IST

दुर्मिळ वटवाघुळ (फ्रुट बॅट) झाडावरच्या नायलॉन मांजात अडकून जखमी झाले. काही सामाजिक कार्यकर्त्यांचे या पक्ष्यावर लक्ष गेले. त्यांनी झाडावरून पक्षी खाली आणून डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्याने त्या वटवाघुळाचा जीव वाचला.

ठळक मुद्देनायलॉन मांजात अडकला होता पक्षी सामाजिक कार्यकर्ते आले धावून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील एका झाडावर हे लुप्त होणारे वटवाघुळ नायलॉन मांजामध्ये गुंतून पडले होते. मांजातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामुळे ते जखमीही झाले होते. सामाजिक कार्यकर्ता अमर काळे यांचे या पक्ष्याकडे लक्ष गेल्यावर किंग कोब्रा आॅर्गनायझेशन यूथ फोर्सचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी यांना याची माहिती दिली. रतुडी यांनी कार्यकर्ता शुभम पराडेला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. मांजात अडकलेल्या वटवाघुळाला बाहेर काढून उपचारासाठी प्राण्यांचे डॉक्टर मयूर काटे यांच्या धंतोली येथील दवाखान्यात घेऊन गेले. जखमी वटवाघुळाचा उजवा डोळा एका प्राण्याने जखमी केला. तसेच त्याच्या दोन्हीही पंखाची हाडे तुटली होती व शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. प्राथमिक उपचार करून त्यानंतर पशू निवारक केंद्रात (शेल्टर) प्राणीमित्र स्वप्निल बोधाने यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांची सतर्कता व डॉक्टरांनी ताबडतोब केलेल्या उपचारामुळे जखमी वटवाघुळाचा जीव वाचला. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

टॅग्स :wildlifeवन्यजीव