शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून आधी शरीरसंबंध नंतर टाळाटाळ, गर्भवतीने दिली बलात्काराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 13:46 IST

लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती ३ महिन्यांची गर्भवती असताना तिच्यापासून दुरावा करीत दुसरीशी लग्नाची तयारी सुरू केली. याबाबत कळताच गर्भवती प्रेयसीने सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केली.

नागपूर : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार करून गर्भवती  केल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तक्रार करणारी महिला २८ वर्षांची आहे. आरोपीचे नाव शेख शहजाद शेख गफ्फार (२६, रा. सक्करदरा) असे आहे. माहितीनुसार, पीडित तरुणीचे लग्न झाले होते. मात्र, दोन वर्ष सुखी संसार केल्यानंतर तिचे एकाशी प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे ती पतीला सोडून माहेरी आली. माहेरी आल्यानंतर ती शेख शहजादकडे कामाला लागली. या दरम्या तीचे शहजादशी सुत जुळले. अविवाहित असलेल्या शहजादने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि १ फेब्रुवारी २०२० ते ३० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती तीन महिन्यांची गर्भवती झाली.

तिने आरोपी शहजादकडे लग्नाचा तगादा लावला. परंतु, तो टाळाटाळ करीत होता. दरम्यान, त्याला बघायला स्थळ यायला लागली. यामुळे, महिलेने त्याला लग्नाची गळ घातली यावरुन दोघांत ३० ऑक्टोबरला कडाक्याचे भांडण झाले. त्याने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात आरोपी शहजादविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा