रामझुला
By Admin | Updated: July 16, 2015 03:17 IST2015-07-16T03:17:44+5:302015-07-16T03:17:44+5:30
उपराजधानीचे वैभव असलेल्या रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले

रामझुला
रामझुला : उपराजधानीचे वैभव असलेल्या रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्यावरून वाहतुकही सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे.