रमेश देव निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:43+5:302021-07-28T04:08:43+5:30
रमेश भिकमसिंग देव (७८, रा. पिरॅमिड सिटीच्या मागे, बेसा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. मधुमिलिंद ...

रमेश देव निधन
रमेश भिकमसिंग देव (७८, रा. पिरॅमिड सिटीच्या मागे, बेसा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मधुमिलिंद सावजी ()
मधुमिलिंद गोपाल सावजी (७५, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शिवाजी डांगे ()
शिवाजी हिरामणजी डांगे (७७, रा. लालगंज, मेहंदीबाग रोड, इतवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार होईल.
मुन्नीबाई नागपुरे
मुन्नीबाई सुरेश नागपुरे (४८,रा. हिवरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुशीला बोरीकर
सुशीला शंकर बोरीकर (७५, रा. गोळीबार चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
वच्छला नवघरे
वच्छला पांडुरंग नवघरे (७५, रा. महाल लाकडीपूल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गोविंदराम चतराणी
गोविंदराम ईश्वरदास चतराणी (६९, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लीला बुरडकर
लीला रवींद्र बुरडकर (४६, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सतीबाई कामचंदानी
सतीबाई नारायणदास कामचंदानी (७५, रा.जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मिलिंद लोखंडे
मिलिंद तुलाराम लोखंडे (५८, रा.विश्वासनगर ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
वत्सला मारबते
वत्सला सीताराम मारबते (८२, रा. पवनपुत्रनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नानीबाई खडसे
नानीबाई नारायण खडसे (७१, रा.बीडगाव) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मंगलमूर्ती चान्सरकर
मंगलमूर्ती पुरुषोत्तम चान्सरकर (७६, रा. मनिषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नत्थु वंजारी
नत्थु बाबुजी वंजारी (८२, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नीळकंठ ठोंबरे
नीळकंठ लक्ष्मणराव ठोंबरे (६९, रा. न्यू म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कौसल्या शंभरकर
कौसल्या खेमराज शंभरकर (७८, रा. सावित्रीबाई फुलेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गजानन नासरे
गजानन शेषराव नासरे (३४, रा. चंडिकानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
तुळशीराम सार्वे
तुळशीराम नारायण सार्वे (८१, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विजयसिंग सापट
विजयसिंग बिसनसिंग सापट (८२, रा. एम्प्रेस मिल कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लक्ष्मी भेंडे
लक्ष्मी हेमराज भेंडे (९७, रा. बजेरिया) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुनील साहु
सुनील ओंकार साहु (३४, रा. सरस्वतीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कोमल नायडू
कोमल मनोहर नायडू (२०, रा. गड्डीगोदाम) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रवि चालखोर
रवि शेषराव चालखोर (४६, रा. छोटी धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कांता यादव
कांता भय्यालाल यादव (६३, रा. ८५ प्लॉट एरिया) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुभाषचंद्र राठी
सुभाषचंद्र सुंदरलाल राठी (७३, रा. धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
तरुण साळवे
तरुण श्रावण साळवे (५५, रा. कौशल्यानगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रदीप चौधरी
प्रदीप नानाजी चौधरी (६४, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मोहनलाल जैस्वाल
मोहनलाल किसनलाल जैस्वाल (८४, रा. मोहननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गिरधारीलाल पुरोहित
गिरधारीलाल बिरदीचंद पुरोहित (८०, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गजानन बोरकर
गजानन भगवान बोरकर (६५, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विश्राम पौनीपगार
विश्राम लक्ष्मणराव पौनीपगार (८७, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
आकाश राणे
आकाश राजू राणे (२६, रा. नवीन वस्ती, सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रमोद पाटील
प्रमोद पांडुरंग पाटजील (५४, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पुजा परतेकी
पुजा प्रमोद परतेकी (२२, रा. इंदिरा मातानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
युवराज सहारे
युवराज बंडु सहारे (२३, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
तुळसा उके
तुळसा परमानंद उके (७७, रा. कमाल चौक) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अशोक गेडाम
अशोक कचरु गेडाम (६५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दत्तुजी उईके
दत्तुजी डोमाजी उईके (६८, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भिकाबाई बैस
भिकाबाई बाबुसिंग बैस (९०, रा. गुरुनानकपुरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नलिनी अंडरसहारे
नलिनी यशवंत अंडरसहारे (६५, रा. मिलिंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.