रामेंद्रकुमार मिश्रा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST2021-06-23T04:07:27+5:302021-06-23T04:07:27+5:30

रामेंद्रकुमार मिश्रा (५४, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता सोनेगाव घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. ...

Ramendra Kumar Mishra passed away | रामेंद्रकुमार मिश्रा यांचे निधन

रामेंद्रकुमार मिश्रा यांचे निधन

रामेंद्रकुमार मिश्रा (५४, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता सोनेगाव घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

वेणूबाई कंगाले

वेणूबाई बापूराव कंगाले (७०, रा. दिवाण ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ताराचंद मेश्राम

ताराचंद दौलत मेश्राम (८२, रा. सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नारायण काटोले

नारायण सदुजी काटोले (६४, रा. स्वागतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नीलेश उईके

नीलेश महादेव उईके (३६, रा. न्यू नरसाळा ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशिला पालीवाल

सुशिला दीनदयाल पालीवाल (७३, रा. हिवरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक उमाठे

अशोक किसन उमाठे (५३, रा. दुर्गानगर भरतवाडा रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राधेश्याम खंडेलवाल

राधेशाम खंडेलवाल (९३, रा. सीए रोडजवळ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंजुळा धकाते

मंजुळा सीताराम धकाते (८०, रा. नाईक तलाव बांग्लादेश) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दीपक दिवेदी

दीपक रामबहादुर दिवेदी (४५, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रभा बैतुले

प्रभा कृष्णराव बैतुले (६४, रा. दर्शन कॉलनी नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेश यादव

राजेश मोहनलाल यादव (५२, रा. महेशनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महादेव गजभिये

महादेव हंसराम गजभिये (८६, रा. रामसुमेरबाबानगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शिवानी भुरले

शिवानी हरीशचंद्र भुरले (१९, रा. कावरापेठ) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंजुळाबाई पाटील

मंजुळाबाई अंकुश पाटील (७०, रा. राजीव गांधीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वच्छला मेश्राम

वच्छला रामचंद्र मेश्राम (६१, रा. जिजामातानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नागेश मारबते

नागेश पांडुरंग मारबते (७३, रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वामन नक्षिणे

वामन किसन नक्षिणे (७५, रा. लक्ष्मीनगर, कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बालकदास सहारे

बालकदास बळीराम सहारे (७८, रा. सोमवारी पेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोपाल जनबंधू

गोपाल हरनुजी जनबंधू (७०, रा. गड्डीगोदाम) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रमोद बनकर

प्रमोद जंगलुजी बनकर (४५, रा. रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नत्थुजी पाटील

नत्थुजी नारायणराव पाटील (७५, रा. इमामवाडा रोड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवेंद्र सयाम

देवेंद्र नरेंद्र सयाम (५७, रा. कुंभारपुरा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कांताबाई कुंजेकर

कांताबाई हरिभाऊ कुंजेकर (५५, रा. शनिवारी, इमामवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रुपाली सोलंकी

रुपाली गोपाल सोलंकी (२५, रा. सावंगी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मोहिनी कुहीकर

मोहिनी चैतराम कुहीकर (७५, रा. टिमकी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Ramendra Kumar Mishra passed away