रामभाऊ खाडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:15+5:302021-03-04T04:15:15+5:30

रामभाऊ बळीराम खाडे (८०, रा. नवीन बिडीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश देव प्रकाश एकनाथराव ...

Rambhau Khade passed away | रामभाऊ खाडे यांचे निधन

रामभाऊ खाडे यांचे निधन

Next

रामभाऊ बळीराम खाडे (८०, रा. नवीन बिडीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश देव

प्रकाश एकनाथराव देव (६६, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शामलाबाई ठाकूर

शामतलाबाई इंदलसिंग ठाकूर (७६, रा. गांधीबाग, जलालपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नलिनी जाेशी

नलिनी भालचंद्र जोशी (८५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेककुमार राजानी

अशोककुमार खिमजी राजानी (६८, रा. गराेबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्याेती बाेरकुटे

ज्‍योती अभय बोरकुटे (५०, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुंदरबाई गिरमकर

सुंदरबाई निंबाजी गिरमकर (८७, रा. विणकर काॅलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर खाेलकुटे

मधुकर महादेव खोलकुटे (७६, रा. अयाेध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय राऊत

विजय शेषराव राऊत (७६, रा. जुना सुभेदार) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमलाबाई पवार

विमलाबाई पंजाबराव पवार (८५, रा. टालपुरा, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन जंजाळ

सचिन मुकुंदराव जंजाळ (३६, रा. ओमसाईनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवतानंद ओझा

देवतानंद राजकिशाेर ओझा (६६, रा. पवनसुतनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीलाबाई राहाडे

लीलाबाई शामराव राहाडे (८१, रा. धनवंतरीनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश आत्राम

प्रकाश सुखदेवराव आत्राम (५६, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आकाश जाधव

आकाश भगवान जाधव (३४, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय बागची

संजय समरेंद्रनाथ बागची (३६, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामराव ठाकरे

रामराव ठाकरे (८०, रा. मिलिंदनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांतीदेवी गुप्ता

शांतीदेवी नारायणदास गुप्ता (८८, रा. साेमलवाडा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुलसीधरण चट्टीयार

तुलसीधरण शंकरण चट्टीयार (५८, रा. इसासनी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेबी गुडधे

बेबी देवराव गुडधे (६८, रा. इसापूर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीमराव बाेरकर

भीमराव शंकर बाेरकर (६४, रा. पांढराबाेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वासुदेव उमाळे

वासुदेव महादेवराव उमाळे (८७, रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Rambhau Khade passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.