शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पावसाचा अंदाज ; २० ते २२ मार्चदरम्यान अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:09 IST

Nagpur : ४१.१ अंशासह अकोला सर्वांत 3 गरम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आकाशात काही प्रमाणात ढगांनी गर्दी केल्यामुळे नागपूरसहविदर्भातील काही जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे. मराठवाड्यापासून ते केरळपर्यंत तयार झालेल्या चक्रीवातामुळे वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने २० ते २२ मार्चदरम्यान विदर्भासाठी ऑरेंज व येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २० मार्च रोजी नागपूरसह अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. २१ मार्च रोजी भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात हवेची गती वाढून ४० ते ५० किमी प्रति तास होईल. विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस येईल. २२ मार्च रोजी गोंदिया व वाशिम जिल्ह्यात हवेचा वेग प्रति तास ४० ते ५० किमी असेल.

पारा ४० अंशाखाली

  • गेल्या काही दिवसांत नागपूरचा पारा ४० अंशांखाली स्थिरावला आहे. बुधवारी नागपूरचे दिवसाचे तापमान ३९.२ अंश से. नोंदविले गेले.
  • आकाशात काही प्रमाणात ढग असल्यामुळे तापमानात घट झाली आहे. असे असले तरी नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत.
  • ४१.१ अंशासह अकोला सर्वांत 3 गरम राहिला. ब्रह्मपुरी ४०.३, अमरावती-वर्धा ४०.२ व चंद्रपूरमध्ये ४० अंश तापमानाची नोंद झाली.
  • विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ४ पारा ३९.९ ते ३७ अंशांदरम्यान राहिला. गोंदियात दिवसाचे तापमान ३७ अंश राहिले. येथे विदर्भात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली.
टॅग्स :Vidarbhaविदर्भRainपाऊसnagpurनागपूर