काले मेघा पाणी तो बरसा.. .

By Admin | Updated: July 20, 2015 02:55 IST2015-07-20T02:55:13+5:302015-07-20T02:55:13+5:30

चार आठवड्यापासून पावसाने दडीच मारली आहे. कुणास ठावूक पाऊस का रुसलाय.

Rain with black cloud ... .. | काले मेघा पाणी तो बरसा.. .

काले मेघा पाणी तो बरसा.. .

 चार आठवड्यापासून पावसाने दडीच मारली आहे. कुणास ठावूक पाऊस का रुसलाय. रोज अशाप्रकारे काळेकुट्ट ढग दाटून येतात. वाटतं आज पाऊस जोरदार बरसणार, महिनाभराची कसर दूर करणार! पण, पावसाच्या हलक्या सरी कोसळतात अन् पुन्हा पाऊस गायब होतो. रविवारीही पावसाने रंग दाखवत अशीच दडी मारली. महाराज बाग परिसरात भरलेल्या आभाळाचा टिपलेला हा नजारा.

Web Title: Rain with black cloud ... ..