शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅकवरील अतिक्रमणाचे धोके सांगण्यासाठी रेल्वेने घेतला 'नुक्कड'चा आधार

By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2024 21:27 IST

जागोजागी 'नुक्कड' (पथनाट्या) घेऊन रेल्वे प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे.

नागपूर : रेल्वे स्थानक परिसर आणि ट्रॅकवरील अतिक्रमणामुळे निर्माण होणारे धोके तसेच घाईगडबडीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनोखी पद्धत अवलंबिली आहे. त्यासाठी जागोजागी 'नुक्कड' (पथनाट्या) घेऊन रेल्वे प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे.

रेल्वे लाईनच्या बाजुच्या जागेवर काही जण अतिक्रमण करतात. काही जण बगिच्यासारखे रेल्वे ट्रॅकवर, आजुबाजुला फिरतात. त्यामुळे अपघाताचा धोका तीव्र होतो. काही जण रेल्वे स्थानकावर गाडी सुटेपर्यंत घुटमळतात. हातात खाद्यपदार्थ किंवा पाण्याची बाटली घेऊन ओल्या हाताने धावत्या रेल्वेगाडीचा दंडा पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. या संबंधाने वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने सांगूनही नागरिक त्याकडे लक्ष द्यायला तयार नसतात. ते ध्यानात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने आता पथनाट्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर 'दुर्घटना से देर भली' चे प्रयोग करून प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. आमला स्थानकावर प्रयोगअशाच प्रकारे १५ कलावंतांच्या पथकाने आमला स्थानकावर जनजागरणाचा प्रयोग सादर केला. हे करतानाच रेल्वेचे अपघात टाळा, आत्महत्येचा विचार करू नका, जीवन अमुल्य आहे, असाही संदेश प्रवाशांना दिला. संशयितांची तात्काळ माहिती द्यारेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे स्थानकाच्या आजुबाजुला कुणी संशयास्पद व्यक्ती अथवा काही वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे प्रशासन किंवा जवळ दिसणाऱ्या पोलिसांना त्याची माहिती द्या, असे आवाहनही या पथनाट्यातून केले जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूर