शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळाला गेला तडा : अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 00:20 IST

गँगमनने रेल्वे रुळाला तडा गेल्याची सूचना वेळीच दिल्यामुळे अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली आहे.

ठळक मुद्देगँगमनने दिली वेळीच सूचना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गँगमनने रेल्वे रुळाला तडा गेल्याची सूचना वेळीच दिल्यामुळे अजनी-खापरीदरम्यान रेल्वेअपघात टळल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ११ वाजता अजनी-खापरी सेक्शनमध्ये गँगमन गस्त घालत होते. यातील एका गँगमनला डाऊन लाईनच्या रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब दृष्टीस पडली. यामुळे रेल्वे रुळामध्ये ५५ एमएमची गॅप पडली होती. या रेल्वे रुळावरून रेल्वेगाडी गेली असती तर अपघात होण्याची शक्यता होती. तेवढ्यात नागपूरवरून सुटलेली रेल्वेगाडी क्रमांक १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस डाऊन लाईनवरून जाणार होती. या गाडीला येताना पाहून गँगमनने लाल झेंडी दाखवून गाडीला थांबण्याची सूचना केली. लोकोपायलटने याची सूचना गार्ड पी. विश्वनाथ यांना दिली. त्यांनी गाडी थांबविण्याचे निर्देश दिले. तडा गेलेल्या रेल्वे रुळाच्या आधीच गाडी इमर्जन्सी ब्रेक लावून थांबविण्यात आली. त्यानंतर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. या कामात ५० मिनिटांचा वेळ लागला. तोपर्यंत अंदमान एक्स्प्रेस अडकून पडली. या मार्गावरून रवाना होणाऱ्या इतर गाड्यांना रेल्वेस्थानकवर थांबविण्यात आले. यामुळे दिवाळीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. गँगमनच्या लक्षात वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे मोठा अपघात टळला. यामुळे रेल्वेगाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूरला नागपूर रेल्वेस्थानकावर १३ मिनिटे रोखून धरण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात