शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाआधीच 'रेल्वे लेटलतीफी'चा कहर! संतरागाछी एक्स्प्रेस १६ तास उशीराने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:17 IST

सुरुवातीलाच गोंधळ: मुसळधार पावसाआधीच रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्याला जेमतेम सुरुवात झाली आहे. मात्र, मुसळधार पावसापूर्वीच रेल्वेची लेटलतिफी सुरू झाली आहे. विविध मार्गावरील नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या विलंबाने नागपुरात पोहोचत आहेत. संतरागाछी एक्स्प्रेस तर आज तब्बल १६ तास विलंबाने नागपुरात पोहोचली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्या उशिरा धावतात. दरवर्षी पावसाळ्यात हे प्रकार घडतात. मात्र, यंदा पावसाळ्याला जेमतेम प्रारंभ झाला असतानाच रेल्वे गाड्या विलंबाने धावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून नागपूरमार्गे धावणाऱ्या तब्बल १० रेल्वे गाड्या आज लेट झाल्या. त्यातील ट्रेन नंबर २०८२१ संतरागाछी हमसफर एक्स्प्रेस तब्बल १६ तास विलंबाने नागपुरात पोहोचली. ०७०२४ चरलापल्ली एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन १० तास, १२८१० मुंबई मेल ४.३० तास, शालीमार एक्स्प्रेस ४ तास, १२६२६ केरला एक्स्प्रेस ३.३० तास, १२१०२ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ३.१० तास, ०७०७७ देहरादून स्पेशल एक्स्प्रेस ३ तास, १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस २ तास, ०२१३९ मुंबई-नागपूर स्पेशल १.३० तास तर २०८०६ एपी एक्स्प्रेस आणि १२७२३ तेलंगणा एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या प्रत्येकी १ तास विलंबाने नागपुरात पोहोचल्या. यामुळे या गाड्यांनी प्रवास करीत असलेल्या तसेच या गाड्यांनी नागपुरातून पुढे प्रवास करण्याचे नियोजन करून असलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे