शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

राज्यात धाडी १४५ पेट्रोलपंपांवर, कारवाई सातवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:27 PM

वैद्यमापन अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून राज्यातील तब्बल १४२ पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या असल्या तरी कारवाई मात्र सातच पेट्रोलपंपांवर केली गेली आहे. अनेकांना मिळालेल्या या क्लिनचिटमुळे या धाडींवर संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांमधील ओरड कायम : गैरप्रकार आढळूनही अनेकांना क्लीनचिट

राजेश निस्ताने लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वैद्यमापन अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून राज्यातील तब्बल १४२ पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या असल्या तरी कारवाई मात्र सातच पेट्रोलपंपांवर केली गेली आहे. अनेकांना मिळालेल्या या क्लिनचिटमुळे या धाडींवर संशय व्यक्त केला जात आहे.प्रत्येक शहरातील दोन-तीन पेट्रोलपंपांचा अपवाद वगळता उर्वरित पेट्रोलपंपांबाबत वाहनधारकांकडून नेहमीच ओरड व तक्रारी ऐकायला मिळतात. तेथे जाणीवपूर्वक पेट्रोल कमी दिले जात असल्याचे सांगितले जाते. काही पेट्रोलपंपांवर राज्यात विशिष्ट पद्धतीची चीप बसवून त्याद्वारे पेट्रोल कमी भरण्याचे प्रकार सुरू होते. ठाणे पोलिसांनी एका चीप विक्रेत्या तज्ज्ञाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून राज्यात कोण-कोणत्या पेट्रोलपंपावर चीप बसविली, याची यादीच मिळविली. त्या आधारे पोलिसांनी वैद्यमापन अधिकाºयांना सोबत घेऊन संबंधित संशयित पेट्रोलपंपावर धाडी घातल्या. बहुतांश ठिकाणी ही चीप आढळली. त्यामुळे तेथे सुरुवातीला पेट्रोलपंप सील करणे, विक्रीबंद आदेश देणे अशी प्राथमिक कारवाई करण्यात आली. परंतु नंतर ही पेट्रोलपंपे काही दिवसातच सुरू झाली. यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा अशाच एका पेट्रोलपंपावर ही चीप आढळली होती.पेट्रोल- डिझेल वितरणात दांडी१८ मे २७ मे २०१७ या काळात तेल उत्पादक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विशेष मोहीम राबविली गेली. त्यात १४५ पेट्रोलपंप तपासले गेले. तेव्हा पेट्रोलचे चार नोझल्स व डिझेलचे दोन नोझल्स कमी वितरण करीत असल्याचे निदर्शनास आले. सहा पेट्रोलपंपावरील साठ्यामध्ये तफावत आढळली. या धाडी प्रकरणात केवळ सात पेट्रोलपंपांना विक्रीबंद आदेश दिले गेले. तसा अहवाल तेल उत्पादक कंपन्यांच्या राज्य समन्वयकांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याला सादरही केला आहे. काही पेट्रोलपंपाबाबत गृह खात्याने पेट्रोलियम कंपन्यांना सूचित केले आहे.वैधमापनला तपासणी बंधनकारकनियमानुसार वैद्यमापन शास्त्र विभागाने वर्षातून किमान एकदा पेट्रोल-डिझेल पंपाची पडताळणी करणे बंधनकारक आहे. परंतु ही पडताळणी नियमित होते का हा संशोधनाचा विषय आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या धाडीनंतरही अनेक पेट्रोलपंपांकडे संशयाने पाहिले जात आहे.आजही अनेक ठिकाणी पेट्रोल कमी देण्यावरून मारहाणीच्या घटना घडत आहे. पोलिसात गुन्हेही नोंदविले जात आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपYavatmalयवतमाळ