शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील धंतोलीतील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:13 IST

धंतोलीतील गजानननगरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा घालून गुन्हे शाखेच्या पथकाने दोन बुकींना अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, टीव्हीसह ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देदोन बुकी जेरबंद : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोलीतील गजानननगरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा घालून गुन्हे शाखेच्या पथकाने दोन बुकींना अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, टीव्हीसह ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.एफसीआय गोदामाजवळ असलेल्या नवजीवन कॉलनीत अरिहंत अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावर प्रकाश राठींची सदनिका आहे. १०१ क्रमांकाच्या या सदनिकेत पंकज गणेश मेहाडिया (वय ३९, रा. सीताबर्डी) आणि उदय अशोक आस्वले (वय २२, रा. गणेशपेठ) हे दोघे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत होते. सहायक पोलीस निरीक्षक योगेश एस. चौधरी यांच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री ९ च्या सुमारास तेथे छापा मारून या दोघांना भारत आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर खायवाडी करताना पकडले. लॅपटॉपवर श्री गजानन नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्याआधारे मेहाडिया आणि आस्वले बेटिंग करीत होते. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी लॅपटॉप, टीव्ही, मोबाईलसह ७४,५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, सहायक निरीक्षक योगेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक एच. एस. थोरात, हवालदार शैलेष पाटील, नायक राकेश यादव, हरीश बावणे, विकास पाठक, सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली.

 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीraidधाडnagpurनागपूर