शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
2
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
3
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
4
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
5
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
6
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
7
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
8
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
9
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
10
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
11
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
12
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
13
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
14
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
15
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
16
"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
17
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
18
इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
19
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
20
प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?

नागपुरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्या १७ ठिकाणावर धाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:39 IST

अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विभागातील १७ ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी चार दुचाकी वाहनासह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विभागातील १७ ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी चार दुचाकी वाहनासह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातच १६ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातंर्गत कार्यवाही देखील करण्यात आली आहे.विधानसभा निवडणूक २०१९ आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच २ ते ८ ऑक्टोबर २०१९ महात्मा गांधी सप्ताहाच्या (कोरडा दिवस) निमित्ताने दारूबंदी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुहास दळवी व त्यांच्या चमूने ही कारवाई केली.विदर्भातील कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश निरीक्षक सुहास दळवी यांनी दिले आहे.

टॅग्स :raidधाडliquor banदारूबंदी