शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पावणेदोनशे लिटर हातभट्टीची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:35 IST

दुचाकीवर गावठी दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. त्याच्याकडून पावणे दोनशे लिटर गावठी दारू तसेच अ‍ॅक्टिव्हा जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देआरोपी गजाआड : तहसील पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीवर गावठी दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. त्याच्याकडून पावणे दोनशे लिटर गावठी दारू तसेच अ‍ॅक्टिव्हा जप्त करण्यात आली. मोहम्मद असगर मोहम्मद अकबर (वय ३७) असे आरोपीचे नाव असून तो शांतिनगरात राहतो. तहसील पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास पिवळी मारबत चौकाजवळ गस्त करीत असताना त्यांना दुचाकीवर बोरी लादून जात असलेला आरोपी असगर दिसला. त्यांनी त्याला थांबवून त्याच्या जवळच्या बोऱ्या उघडून बघितल्या असता त्यात रबरी ट्यूबमध्ये हातभट्टीची १८० लिटर दारू आढळली. शांतिनगरातून तहसील पोलिस ठाण्याच्या विविध भागात या दारूचा तो पुरवठा करायला निघाला होता. पोलिसांनी त्यांना अटक करून दारू तसेच त्याच्याजवळची दुचाकी असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणेदार जयेश भंडारकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक दिलीप सागर, उपनिरीक्षक स्वप्नील वाघ, हवालदार प्रमोद शनिवारी, शिपाई शंभूसिंग किरार, कृष्णा चव्हाण आणि सुरज ठाकूर यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीraidधाड