पुष्पा किनगे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:36+5:302021-07-31T04:09:36+5:30
पुष्पा निनाजी किनगे (६४, रा. टाकळी सीम) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बलभीम पिंपळकर बलभीम केशवराव ...

पुष्पा किनगे यांचे निधन
पुष्पा निनाजी किनगे (६४, रा. टाकळी सीम) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बलभीम पिंपळकर
बलभीम केशवराव पिंपळकर (८०, रा. साईनाथनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शशिकला हिंगणे
शशिकला नत्थूजी हिंगणे (८८, रा. बजाजनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू वाघाडे
राजू गाेमाजी वाघाडे (४९, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याेगेंद्र नगरारे
याेगेंद्र शामराव नगरारे (४४, रा. टाकळी सिम) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रेखा राऊत
रेखा रमेश राऊत (५०, रा. साईनगर, बहादुरा) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फंसाराम डाेंगरे
फंसाराम महादेव डाेंगरे (९१, रा. पवनपुत्रनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नलिनी काटले
नलिनी नामदेवराव काटले (७७, रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिराबाई राऊत
हिराबाई वामनराव राऊत (७१, रा. प्रभातनगर, नरसाळा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भैयाजी माैंदेकर
भैयाजी बालाजी माैंदेकर (७०, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रवींद्र निकम
रवींद्र गाेविंदसिंग निकम (५७, रा. संभाजीनगर, नरसाळा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रेखलाल लिल्हारे
रेखलाल ताराचंद लिल्हारे (४०, रा. स्वागतनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ध्रुपताबाई सहारे
ध्रुपताबाई भगवान सहारे (८०, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.