पुरुषाेत्तम वानखेडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:09 IST2021-03-05T04:09:34+5:302021-03-05T04:09:34+5:30

नागपूर : पुरुषाेत्तम शेषराव वानखेडे (६२, रा. द्रुगधामना) यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात ...

Purushattam Wankhede passed away | पुरुषाेत्तम वानखेडे यांचे निधन

पुरुषाेत्तम वानखेडे यांचे निधन

नागपूर : पुरुषाेत्तम शेषराव वानखेडे (६२, रा. द्रुगधामना) यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले आहेत.

भुजंगराव बाेरकर ()

भुजंगराव माराेतराव बाेरकर (रा. उंटखाना, अशाेक चाैक) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.

स्वाती दलाल ()

स्वाती गंगाधर दलाल (५५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धूलसिंह राजपूत ()

धूलसिंह जोधसिंह राजपूत (५९, रा. सुरेंद्रगढ, काटाेल राेड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार त्यांच्या राजस्थान येथील पितृक गावी करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुले आहेत.

लीला भैतकर

लीला रंजित भैतकर (६५, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन दवाळे

सुमन नामदेव दवाळे (७०, रा. नागसेनवन) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूर्यभान गाैरखेडे

सूर्यभान राघाे गाैरखेडे (७०, रा. बांगलादेश) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी तांबे

लक्ष्मी राजन तांबे (८०, रा. नंदगिरी राेड, पाचपावली) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण वालदे

नारायण जाधव वालदे (६४, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसुधा भाटवडेकर

वसुधा वसंत भाटवडेकर (७७, रा. धंताेली) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित्रा किटुकले

सुमित्रा श्यामराव किटुकले (६५, रा. सुरगाव, ता. उमरेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुमार पंडे

कुमार रामकृष्ण पंडे (७३, रा. धंताेली) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबाई पांडे

ताराबाई संताेष पांडे (७१, रा. हजारी पहाड, काटाेल राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिनेश धुविया

दिनेश जयंतीलाल धुविया (६१, रा. अमरावती) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला पाटील

शकुंतला सूर्यभान पाटील (८०, रा. कामगार भवन राेड, रामबाग) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील हरले

सुनील पांडुरंग हरले (४८, रा. जयभीमनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामराव पाटील

श्यामराव यशवंतराव पाटील (६१, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबूलाल अग्रवाल

बाबूलाल नाथूलाल अग्रवाल (७३, रा. घाट राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भगवान बांगर

भगवान शिवराम बांगर (७२, रा. काटाेल) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Purushattam Wankhede passed away