शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

अपघातात श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू, गाडीचालकासह सॉफ्टवेअर कंपनीतील महिलेवर दगडफेक

By योगेश पांडे | Updated: November 9, 2023 15:48 IST

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : एका सॉफ्टवेअर कंपनीच्या पिकअप वाहनाखाली येऊन श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या अज्ञात इसमाने संबंधित वाहनावर दगडफेक केली. यात सॉफ्टवेअर कंपनीतील महिला जखमी झाली तर चालकालादेखील मारहाण करण्यात आली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली.

शेख मोहसीन शेख हारून (३०, बेलतरोडी) असे संबंधित चालकाचे नाव आहे. तो हेक्सावेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि.या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पिकअप-ड्रॉपचे काम करतो. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो पिकअपसाठी गेला होता. मनीषनगरातील प्रभूनगर येथे अन्नपुर्णा अपार्टमेंटजवळ त्याच्या वाहनाखाली येऊन श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू झाला. ते पाहण्यासाठी शेख मोहसीन खाली उतरला असता आशीष धानगोडे (३७, प्रभूनगर) याने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्याने गाडीच्या काचांवर दगड फेकून मारला. त्या काचांमुळे आतमध्ये बसलेली कर्मचारी साक्षी ओनकर (२३, मानेवाडा मार्ग) ही जखमी झाली.

वाहनातील विशाल सोनी हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता आरोपीने त्यालादेखील मारहाण केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी साक्षीला एम्स रुग्णालयात नेण्यात आले. शेख मोहसीनच्या तक्रारीवरून आशीषविरोधात बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर