लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने बहादुरा फाट्याजवळ निदर्शने करण्यात आली. अध्यक्ष अजय राऊत व सचिव समीर गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी सरकारविरोधात नारेबाजी केली. आंदोलनात नीलेश क ळंबे, क्रिष्णा गुजर, शेखर टाले शेख इर्शाद, मंगेश ठवकर, विनोद जगताप, युवराज वैद्य, अमित बदकी, प्रमोद लांडगे, अमन ठाकूर, दिनेश कनोजे, अमर पेलणे, बजरंगी भटकर, संतोष चौधरी, अमन ठवरे, लालू ठोमरे, ओमकेश राऊत, राजेश चौधरी आदी सहभागी झाले होते.
नागपुरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:27 IST