शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

टू रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पामधील देहव्यापाराचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 16:43 IST

आरोपी महिलेस अटक : देहव्यवसायासाठी उपलब्ध करून द्यायची जागा, पाच पिडितांची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुली व महिलांना पैशांचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या धंतोलीतील मेहाडिया चौकातील टु रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पाच्या आरोपी संचालक महिलेस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गजाआड करून पाच पिडीत महिला व मुलींची सुटका केली आहे.

प्रेमलता उर्फ प्रिती उर्फ डॉली सुभाष चिंचुलकर (३८, रा. मानवसेवानगर, व्हेटरनरी कॉलेजजवळ गिट्टीखदान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. ती धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेहाडिया चौकात घर नं. ५९७, दुसरा माळा येथे टु रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पा सेंटरच्या आड देहव्यापाराचा अड्डा चालवित होती. आरोपी महिला आपल्या आर्थिक फायद्यासाठी महिला व मुलींना पैशांचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. तसेच आपल्या सलून अँड स्पा म ध्ये देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून देत होती. याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. विभागाच्या निरीक्षक कविता इसारकर, सचिन बढीये, अजय पौनीकर, शेषराव राऊत, समीर शेख, अश्वीन मांगे, नितीन वासने, कुणाल मसराम यांनी टु रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पा सेंटरमध्ये धाड टाकली. तेथे आरोपी महिला पाच पिडीत महिला, मुलींकडून देहव्यापार करवून घेताना आढळली. तिच्या विरुद्ध कलम ४, ५, ७ पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल, रोख ३५०० रुपये आणि इतर साहित्य असा १८ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच पिडीत महिला-मुलींची सुटका करण्यात आली. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी