दूध ओतून शेतकऱ्यांनी केला निषेध

By Admin | Updated: June 1, 2017 16:19 IST2017-06-01T16:19:27+5:302017-06-01T16:19:27+5:30

पैनगंगा नदीजवळ शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी सुमारे १००-१५० लीटर दूध रस्त्यावर ओतून राज्यव्यापी संपात आपला सहभाग नोंदवला.

Prohibition of farmers by milking the farmers | दूध ओतून शेतकऱ्यांनी केला निषेध

दूध ओतून शेतकऱ्यांनी केला निषेध

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ-विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिंगोली-पुसद मार्गावरच्या शेंबाळपिंपरीजवळील पैनगंगा नदीजवळ शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी सुमारे १००-१५० लीटर दूध रस्त्यावर ओतून राज्यव्यापी संपात आपला सहभाग नोंदवला. त्यांनी शेतातील भाजीपाला बाजारात न आणण्याचा निर्णय घेऊन तो अंमलातही आणला.

Web Title: Prohibition of farmers by milking the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.