शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

१०० वर्षे जुन्या कोदंडधारी श्रीराम फोटोची निघणार मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 10:50 IST

नागपुरात रेशीमबागेतील निवासी रमेश पोफळी यांच्या घरी असलेल्या शंभर वर्षांहून जुन्या असलेला कोदंडधारी श्रीरामाच्या फोटोची मिरवणूकही काढली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येत मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. नागपुरातही ठिकठिकाणी सामूहिक रामरक्षा पठण, हनुमान चालिसा आदींचे आयोजन होणार आहे. संध्याकाळी घरोघरी दीपप्रज्वलन करण्यात येऊन ‘श्रीराम दीपोत्सवा’ची तयारी केली जात आहे.

दीपोत्सवाचा आनंद साजरा करण्यासोबतच रेशीमबागेतील निवासी रमेश पोफळी यांच्या घरी असलेल्या शंभर वर्षांहून जुन्या असलेला कोदंडधारी श्रीरामाच्या फोटोची मिरवणूकही काढली जाणार आहे. ही मिरवणूक फिरणार नसून, परिसरातील कार्यकर्ते या फोटोला ठेवून दीपोत्सव व जल्लोष करणार आहेत. माझे वय ७३ वर्षाचे आणि त्यापूर्वीपासून आमच्या कुटुंबात हा फोटो असल्याने शंभर वर्षाचा अंदाज बांधल्याचे ते सांगतात.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर