प्राथमिक शाळेची बस पलटली, मुले सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 15:47 IST2017-07-19T15:47:27+5:302017-07-19T15:47:27+5:30
सेलू तालुक्यातील शारदा ज्ञान मंदिर प्राथमिक शाळेची स्कूल बस कोटंबा फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली.

प्राथमिक शाळेची बस पलटली, मुले सुरक्षित
वर्धा-सेलू तालुक्यातील शारदा ज्ञान मंदिर प्राथमिक शाळेची स्कूल बस कोटंबा फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. बसमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापतीखेरीज कुठलीही गंभीर मोठी दुखापत झाली नाही. सविस्तर बातमी लवकरच.