गौरव
By Admin | Updated: October 6, 2015 04:21 IST2015-10-06T04:21:44+5:302015-10-06T04:21:44+5:30
जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते, पल्लीवाल दिगंबर जैन सभेचे अध्यक्ष व दिगंबर जैन महासमितीचे राष्ट्रीय

गौरव
गौरव : जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते, पल्लीवाल दिगंबर जैन सभेचे अध्यक्ष व दिगंबर जैन महासमितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभयकुमार पनवेलकर यांना नागपूरकर जैन समाजातर्फे ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा लक्ष्मीनगरातील शांतिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या सभागृहात गौरव करण्यात आला.