शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.च्या सक्रिय सदस्यांचा जादा निधीसाठी दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 21:11 IST

जिल्हा परिषदेतील काही सक्रिय सदस्यांची डोकेदुखी अधिकाऱ्यांना सहन करावी लागत आहे. कुठल्याही कामासाठी आलेला जास्तीत जास्त निधी आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी हे सदस्य अधिकाऱ्यांवर दबाव वाढवीत आहेत. विशेष म्हणजे निधी वाटपाचे काही नियम आहेत, पण काही सदस्य नियमबाह्यरीत्या जादा निधीची मागणी करीत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांसाठी वैताग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेतील काही सक्रिय सदस्यांची डोकेदुखी अधिकाऱ्यांना सहन करावी लागत आहे. कुठल्याही कामासाठी आलेला जास्तीत जास्त निधी आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी हे सदस्य अधिकाऱ्यांवर दबाव वाढवीत आहेत. विशेष म्हणजे निधी वाटपाचे काही नियम आहेत, पण काही सदस्य नियमबाह्यरीत्या जादा निधीची मागणी करीत असल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेमध्ये काही सदस्य अतिशय सक्रिय आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक घडामोडीत ते सहभागी असतात. अधिकारी, पदाधिकाऱ्यांना भेटणे, त्यांच्याक डून कामे रेटून काढण्यात या सदस्यांचा हातखंडा आहे. यातीलच काही सदस्य अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. एकीकडे कोरोनामुळे शासनाकडून अर्थसंकल्पाला कात्री लावण्यात आल्याने जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीवर परिणाम झाला आहे. त्यातच मुद्रांक शुल्कातून मिळणारा निधीही कमी होणार आहे. जिल्हा परिषदने यंदा ३४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनामुळे शासनाने मुद्रांक शुल्कात कपात करताना जिल्हा परिषदेच्या नावे आकारण्यात येणारा सेस कमी केला. त्याचा सात ते आठ कोटींचा फटका बसणार आहे. परिणामी सर्वच विभागाच्या निधीत कपात होणार आहे. जिल्हा परिषदकडे निधीची कमरता असल्याने असलेल्या जास्तीत जास्त निधी आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये लागली आहे. यासाठी त्यांच्याकडून दबावतंत्राचा वापर होत आहे. काहींकडून विविध प्रकारचे आरोप करीत तक्रार करण्याचा इशारा देण्यात येत असल्याची चर्चा आहे. काही सदस्यांना जादा निधी दिल्यास इतर सदस्यांच्या निधीत कपात होणार आहे, त्याचे वेगळे दुखणे अधिकाऱ्यांना सहन करावे लागणार आहे. काहींकडून कंत्राट मिळण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचीही माहिती आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरfundsनिधी