प्रेमलता शेंडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:28+5:302020-12-26T04:07:28+5:30
प्रेमलता ऊर्फ विमल विश्वनाथ शेंडे (७७ रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. सुनंदा चांदूरकर ...

प्रेमलता शेंडे यांचे निधन
प्रेमलता ऊर्फ विमल विश्वनाथ शेंडे (७७ रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुनंदा चांदूरकर ()
सुनंदा मनोहर चांदूरकर (९१ रा. धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
हरिराम निमकर ()
हरिराम निमकर (७८ रा. चिटणीसनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पंचफुला बडनखे ()
पंचफुला शंकरराव बडनखे (७१ रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुनील देऊळवाडकर ()
सुनील देऊळवाडकर (६५ रा. खरबी, राऊतनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अरुण देशपांडे
अरुण वासुदेव देशपांडे (५७ रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिलीप धुमाळ
दिलीप गणपतराव धुमाळ (६७ रा. शिल्पा सोसायटी, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बाबुराव रणदिवे
बाबुराव फकीरचंद रणदिवे (५७ रा. न्यू ओमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अनुराधा हंबर्डे
अनुराधा कृष्णराव हंबर्डे (७१ रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
यमुना मानवटकर
यमुना भिकाजी मानवटकर (६४ रा. सतनामीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लक्ष्मण कोहळे
लक्ष्मण मोतीराम कोहळे (६२ रा. आयुर्वेदिक ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कल्पना चावला
कल्पना चावला (५५ रा. खामला) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिलीप रंगारी
दिलीप तोमाजी रंगारी (५५ रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शांता चावरे
शांता सेवकराम चावरे (७२ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
इंदू अनासाने
इंदू विष्णूपंत अनासाने (८८ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पार्वती बिनेकर
पार्वती दशरथ बिनेकर (९१ रा. भूतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सचिन मस्के
सचिन सुभाषराव मस्के (४० रा. रमणा मारोती) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मनीराम सोनवाने
मनीराम सोनु सोनवाने (७३ रा. बहादुरा) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रमेश कांबळे
रमेश तुकाराम कांबळे (७५ रा. राजनगर, छावनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विजयकुमार घई
विजयकुमार घई (४९ रा. गोधनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रेखा लाल
रेखा सुनील लाल (४४ रा. बोरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मंजुळा शेंडे
मंजुळा रमेश शेंडे (५८ रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सपना इरपाची
सपना श्यामकुमार इरपाची (५० रा. योगी अरविंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पप्पू शिंदे
पप्पू सुरेश शिंदे (५४ रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मनीष मलिक
मनीष हरी मलिक (३४ रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.