पुष्प मसाल्यांना महाराष्ट्रभरातून पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:13 IST2018-05-15T06:13:06+5:302018-05-15T06:13:06+5:30

इंदूर येथील सुप्रसिद्ध पुष्प मसाल्याकडून लाँच करण्यात आलेले लोणचे मसाले, पनीर मसाले व भाजी मसाले राज्यातील गृहिणींचे किचनकिंग बनले आहेत.

Precious choice from floral spices all over Maharashtra | पुष्प मसाल्यांना महाराष्ट्रभरातून पसंती

पुष्प मसाल्यांना महाराष्ट्रभरातून पसंती

नागपूर : इंदूर येथील सुप्रसिद्ध पुष्प मसाल्याकडून लाँच करण्यात आलेले लोणचे मसाले, पनीर मसाले व भाजी मसाले राज्यातील गृहिणींचे किचनकिंग बनले आहेत. पुष्प मसाल्यांमध्ये सर्वच प्रकारचे मसाले आहेत. यात तिखट, गरम मसाले व स्वादानुरूप सर्वच मसाले तिखटानुसार सादर केले आहे. आपल्याला जसा स्वाद हवा आहे, त्यानुसार मसाले उपलब्ध आहेत. पुष्प मसालेच्या लोणचे मसाल्यांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली आहे. लोणचे मसाल्यांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे, ते सर्व साहित्य मसाल्यांमध्ये मिसळविण्यात आले आहे. त्यात मीठसुद्धा घालण्याची गरज नाही. देशभरातील गृहिणी, हॉटेल, रेस्टॉरंट, शेफ, आचारी या सर्वांची पहिली पसंती पुष्प ब्रॅण्ड आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराकडे ब्रॅण्डची भरपूर मागणी आहे. पुष्प मसाले निव्वळ स्वादासाठीच प्रसिद्ध नसून त्यातील शुद्धतेमुळे पाचनशक्ती वाढून आरोग्य सृदृढ ठेवते. पुष्प ब्रॅण्ड जेवण रुचकर बनविते. सर्वच प्रकारचे मसाले तयार करणाऱ्या मध्य भारतातील उत्कृष्ट व विश्वासार्ह कंपनी म्हणून पुष्प मसाले खरी ठरली आहे. पुष्प मसाल्याचा चिमूटभर हिंगसुद्धा आपल्या आवडत्या व्यंजनाचा स्वाद वाढवितो. पुष्प ब्रॅण्डच्या सर्वच मसाल्यांची गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे. पुष्प मसाल्यांचा सुगंधच त्याच्या गुणवत्तेची अनुभूती करून देतो. (व्यापार प्रतिनिधी)

Web Title: Precious choice from floral spices all over Maharashtra