प्रमोद पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:09 IST2021-04-23T04:09:22+5:302021-04-23T04:09:22+5:30

प्रमोद ज्ञानेश्वर पाटील (५५ रा. चंदननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. मधुकर हाडके () ...

Pramod Patil passed away | प्रमोद पाटील यांचे निधन

प्रमोद पाटील यांचे निधन

प्रमोद ज्ञानेश्वर पाटील (५५ रा. चंदननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

मधुकर हाडके ()

मधुकर हाडके (७३ रा. सोमलवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रजनीकांत पिंपरकर (एच: डेली: पिंपरकर )

रजनीकांत पिंपरकर (५९ रा. रॉय टाऊन, हिंगणा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदूबाई सबनीस ()

इंदूबाई रामचंद्र सबनीस (६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

भास्करराव जडी ()

भास्करराव ऊर्फ बाळासाहेब वासुदेव जडी (८१ रा. महाल, तुळशीबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अमिता राजवर्धन ()

अमिता देवीदास राजवर्धन खापर्डे (६१) यांचे निधन झाले. त्या आंबेडकर सेंटर फॉर जस्टीस अ‍ॅण्ड पीस या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या कार्यकर्त्या होत्या.

श्रीकृष्ण व्यास ()

श्रीकृष्ण व्यास गडसी (६३ रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार होईल.

पुष्पा जॉर्ज ()

पुष्पा बर्नाड जॉर्ज (६८ रा. न्यू मानकापूर) यांचे निधन झाले. शुक्रवारी दुपारी २ वाजता जरीपटका घाटावर अंत्यसंस्कार होईल.

विनय बागडे ()

विनय बागडे (रा. दयालू सोसायटी, जरीपटका) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मालती पुराणिक

मालती मधुकर पुराणिक (८२ रा. धरमपेठ, खरे टाऊन) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवकाबाई पांडे

देवकाबाई वासुदेव पांडे (७३ रा. बॅनर्जी ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वीणा मेश्राम

वीणा मनोहर मेश्राम (५७ रा. शताब्दीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

केवलदास चौरे

केवलदास चिंधू मोरे (७६ रा. वनराईनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Pramod Patil passed away