प्रमाेद वाघ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:09 IST2021-03-05T04:09:36+5:302021-03-05T04:09:36+5:30

प्रमाेद प्रल्हादराव वाघ (५६, रा. अमरावती) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओमकार लाेणारे ओमकार माराेतराव लाेणारे ...

Pramed Wagh passes away | प्रमाेद वाघ यांचे निधन

प्रमाेद वाघ यांचे निधन

प्रमाेद प्रल्हादराव वाघ (५६, रा. अमरावती) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओमकार लाेणारे

ओमकार माराेतराव लाेणारे (५८, रा. मरारटाेली) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीलम लळीकर

नीलम सुरेशचंद्र लळीकर (७९, रा. रामनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराचंद मंडपे

ताराचंद बापुराव मंडपे (८०, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर मेंढेकर

मधुकर साेमाजी मेंढेकर (८६, रा. सूर्यनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश कर्झकर

राजेश नामदेवराव कर्झकर (५१, रा. गुलमाेहरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनमाेल कराडे

अनमाेल गाैतम कराडे (१८, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहुल सेन

राहुल किशाेर सेन (२६, रा. भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Pramed Wagh passes away