प्रकाश लाडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST2021-04-26T04:08:15+5:302021-04-26T04:08:15+5:30

नागपूर : सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त मॅनेजर प्रकाश पांडुरंग लाडे (६५, रा चाॅक्स काॅलनी) यांचे अल्पशा आजाराने पुणे ...

Prakash Lade passes away | प्रकाश लाडे यांचे निधन

प्रकाश लाडे यांचे निधन

नागपूर : सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त मॅनेजर प्रकाश पांडुरंग लाडे (६५, रा चाॅक्स काॅलनी) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम काेलारकर ()

कुसुम दत्तोपंत कोलारकर (७१, रा. कावरापेठ, उमरेड) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात मुलगी व दाेन मुले आहेत.

टि विजयकुमार नायडू ()

टि विजयकुमार नायडू (८१, रा. माेहननगर) यांचे भिलाई येथे निधन झाले. स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व नातवंड आहेत.

राजेश गंधारे ()

राजेश वसंतराव गंधारे (५०, रा. पावनभूमी, वर्धा राेड)यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दाेन मुले आहेत.

सुमन रणदिवे ()

सुमन मुरलीधर रणदिवे (७४, रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुहासिनी पुराणिक ()

सुहासिनी पुराणिक (७५, रा अष्टविनायकनगर, जयताळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार पार पडला. त्यांच्या पश्चात मुलगी व दोन मुले आहेत.

गाेपालकृष्णन नायर ()

वृंदावन रेस्टाॅरंटचे संचालक गाेपालकृष्णन नायर (७८, रा. गजानननगर) यांचे निधन झाले. साेमवारी सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा आहे.

श्रीराम ठाेंबरे ()

श्रीराम शंकरराव ठाेंबरे (४७, रा. पिपळा फाटा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दाेन मुले आहेत.

नारायणराव भाेसले ()

नारायणराव भोसले (८४, रा. रुख्मिणीनगर, न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार पार पडले.

सुमन खडतकर ()

सुमन दे. खडतकर (७४, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रत्नमाला गाेन्नाडे ()

रत्नमाला विजयराव गाेन्नाडे (६३, रा. हिरवीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंजू तुपकरी ()

मंजू मनाेहर तुपकरी (६२, रा. एनआयटी गार्डनजवळ, दत्तात्रय नगर) यांचे निधन झाले.

सुरेश चंदनखेडे ()

सुरेश किसनराव चंदनखेडे (७०, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दाेन मुली आहेत.

प्रमाेद वाघमारे ()

प्रमोद कुंडलिक वाघमारे (६१, रा. कुंजीलाल पेठ, रामेश्वरी राेड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली आहेत.

श्रीराम क्षीरसागर ()

निवृत्‍त विक्रीकर उपायुक्‍त श्रीराम बिजाराम क्षीरसागर (६६, रा शिवाजीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी व मुलगा आहे.

नंदा मेश्राम ()

नंदा भगवान मेश्राम (५८, रा. जयदुर्गा हाऊसिंग साेसायटी, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले.

नत्थूजी ढेंगरे ()

नत्थूजी महादेव ढेंगरे (८७, रा. गणेशनगर, आझमशाह ले-आउट, नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र हरणे ()

नरेंद्र हरणे यांचे निधन झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख राजू हरणे यांचे ते धाकटे बंधू हाेत.

सुखदेवराव भाेयर ()

सेवानिवृत्त कृषी उपसंचालक सुखदेवराव श्रीपतराव भाेयर (७५, रा. जुना सुभेदार ले-आउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले व नातवंड आहेत.

शुभांगी गाेडबाेले ()

जिल्हा परिषदेच्या अंबाझरी येथील जिप शाळेत सेवारत कर्मचारी शुभांगी गोडबोले यांचे निधन झाले.

अरुण लिचडे ()

अरूण तुळशीराम लिचडे (५८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

Web Title: Prakash Lade passes away