प्रदीप चवरे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:08 IST2020-12-08T04:08:23+5:302020-12-08T04:08:23+5:30

प्रदीप ऊर्फ बबन तुलाराम चवरे (६१ रा. कामठी मोहल्ला, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. मुकेश टेंभुर्णे ...

Pradeep Chavre passed away | प्रदीप चवरे निधन

प्रदीप चवरे निधन

प्रदीप ऊर्फ बबन तुलाराम चवरे (६१ रा. कामठी मोहल्ला, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मुकेश टेंभुर्णे ()

मुकेश शामराव टेंभुर्णे (४० रा. जवाहरनगर, कन्हान) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कन्हान घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मधूर बेदरे

मधूर गंगाधर बेदरे (३२ रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हरिचंद्र बोकडे

हरिचंद्र गोपीनाथ बोकडे (६५ रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रमिला वाढवे

प्रमिला यादवराव वाढवे (४७ रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाबा लोखंडे

बाबा जयदेव लोखंडे (५७ रा. भानखेडा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सरस्वती आगासे

सरस्वती मोतीराम आगासे (९५ रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बळीराम सोमकुवर

बळीराम सोमकुवर (८० रा. सुगतनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमला तिवारी

कमला शालिकराम तिवारी (९५ रा. श्रीरामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शीला मिश्रा

शीला मिश्रा (६४ रा. भगवतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामभाऊ घुले

रामभाऊ नारायण घुले (७४ रा. चाणक्यपुरम, हुडकेश्वर रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेश चिखलकर

सुरेश रामाजी चिखलकर (७२ रा. विजयालक्ष्मी पंडितनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीकांत पुराम

श्रीकांत वामन पुराम (४८ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील झेलपुरे

सुनील कृष्णाजी झेलपुरे (३८ रा. हिवरी ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

उषा गाडगे

उषा विनायक गाडगे (६९ रा. जुना सक्करदरा, गावंडीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक जैस

अशोक सूरजप्रसाद जैस (७५ रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दत्तात्रय गडकरी

दत्तात्रय गुलाबराव गडकरी (६३ रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांता काटरपवार

शांता बुगन्ना काटरपवार (७३ रा. छावणी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सिद्धार्थ मेश्राम

सिद्धार्थ हरिदास मेश्राम (३६ रा. गड्डीगोदाम) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुशल राय

कुशल राय (८० रा. इंदोरा भंडार) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुमार नायडू

कुमार बाबूराव नायडू (६२ रा. पांजरा, कोराडी रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक गोतमारे

अशोक काशीराम गोतमारे (७२ रा. गोधनी रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बेबीताई ठाकरे

बेबीताई भाऊराव ठाकरे (६६ रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Pradeep Chavre passed away