प्रदीप अंजनकर निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:13 IST2020-11-28T04:13:24+5:302020-11-28T04:13:24+5:30
प्रदीप अंजनकर (६४़, रा. एसबीआय कॉलनी, राजनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते एसबीआयचे सेवानिवृत्त ...

प्रदीप अंजनकर निधन
प्रदीप अंजनकर (६४़, रा. एसबीआय कॉलनी, राजनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी होते.