शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील झिरो माईल मेट्रो स्टेशनसाठी ‘पोटेन क्रेन’चा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:40 IST

नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशनच्या कामाला गती मिळण्यासाठी तब्बल ३५ मीटर उंच क्रेनचा उपयोग करण्यात येणार आहे. प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशन २० मजलीचे असणार आहे. क्रेनची उंची सुमारे ३५ मीटर (१२० फूट) असल्याने उंचीवर कार्य करणे शक्य आहे. बांधकाम क्षेत्रात ही क्रेन उपयोगाची ठरते. क्रेनची उंची सुमारे १२ मजलीच्या घराइतकी आहे. अनेक उंच इमारतीच्या बांधकामात या क्रेनचा उपयोग करण्यात येतो.

ठळक मुद्देस्टेशन २० मजली : प्रकल्पाला गती मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशनच्या कामाला गती मिळण्यासाठी तब्बल ३५ मीटर उंच क्रेनचा उपयोग करण्यात येणार आहे. प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशन २० मजलीचे असणार आहे.क्रेनची उंची सुमारे ३५ मीटर (१२० फूट) असल्याने उंचीवर कार्य करणे शक्य आहे. बांधकाम क्षेत्रात ही क्रेन उपयोगाची ठरते. क्रेनची उंची सुमारे १२ मजलीच्या घराइतकी आहे. अनेक उंच इमारतीच्या बांधकामात या क्रेनचा उपयोग करण्यात येतो.क्रेनला आवश्यक इतकी स्थिरता मिळण्याकरिता योग्य ते उपाय केले जातात आणि त्यामुळेच वजनी साहित्य उचलताना क्रेनचा तोल नियंत्रणात राहतो आणि जोखीम राहत नाही. जमिनीवर वजन उचलण्यासाठी क्रेनची क्षमता ५ मेट्रिक टन (५००० किलो) तर उंचीवर क्षमता १.५ मेट्रिक टन (१५०० किलो) आहे. क्रेनच्या वापरामुळे मनुष्यबळ कमी लागते आणि पर्यायाने उंचीवर काम करण्याची जोखीम कमी राहते आणि कार्यक्षमता वाढते. त्यामुळे प्रकल्पाचे काम वेगात होते. या क्रेनचा वापर हिंगणा मार्गावरील बन्सीनगर मेट्रो स्टेशनवर करण्यात येत आहे. अत्यंत वजनी उपकरणे, लोखंडी यंत्रणा किंवा इतर वजनी साहित्य उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येतो.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर