शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीओपी : नागपुरात २३ मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 23:54 IST

तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी बाजारात विक्रीस असलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीची विक्री नियमानुसार करणे गरजेचे आहे. शहरात गणेश उत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मातीची मूर्ती असल्याचे सांगून पीओपीची मूर्ती विकत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी येत आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने स्वच्छता दूतांसोबत शहरातील विविध ठिकाणी कारवाई केली. शनिवारी १०१ मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यात २३ मूर्ती विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई करीत, १९ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुन्हा पीओपीची मूर्ती नियमानुसार न विकल्यास दुकान हटविण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे१०१ दुकानांच्या केल्या तपासण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी बाजारात विक्रीस असलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीची विक्री नियमानुसार करणे गरजेचे आहे. शहरात गणेश उत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मातीची मूर्ती असल्याचे सांगून पीओपीची मूर्ती विकत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी येत आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने स्वच्छता दूतांसोबत शहरातील विविध ठिकाणी कारवाई केली. शनिवारी १०१ मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यात २३ मूर्ती विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई करीत, १९ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुन्हा पीओपीची मूर्ती नियमानुसार न विकल्यास दुकान हटविण्याचा इशारा दिला आहे.गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या चितारओळ, सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील दुकानांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, सतरंजीपुरा, लकडगंज झोन मध्येही मूर्ती विक्रेत्यांकडून तपासणी करण्यात आली. येत्या १३ सप्टेंबर रोजी गणपतीची स्थापना होणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मूर्तीची दुकाने लागली आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहे की पीओपीची मूर्ती विकताना मागे लाल चिन्ह लावावे. सोबतच मूर्तीला कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करण्याचा संदेश दुकानात पोस्टर बॅनर लावून करावा. परंतु मूर्ती विक्रेते पीओपीच्या मूर्तीला मातीच्या मूर्ती असल्याचे सांगून जास्त किंमतीवर विकत आहे.पीओपीच्या मूर्तीला कृत्रिम टँकवर विसर्जन करा - दासरवारआरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले की, वेगवेगळ्या झोन अंतर्गत मूर्ती विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. दुकानदारांना नियमांचे पालन करण्याची ताकीद देण्यात आली. ज्यांनी नियम पाळले नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. डॉ. दासरवार यांनी नागरिकांना आवाहन केले की, मातीच्या मूर्ती स्थापन कराव्यात. जर पीओपीच्या मूर्तीची स्थापना केली असेल तर विसर्जन कृत्रिम तलावात करावे.

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवraidधाड