पाणमांजरांची धूम :
By Admin | Updated: April 1, 2016 03:16 IST2016-04-01T03:16:25+5:302016-04-01T03:16:25+5:30
महाराजबागेत नवीन पाहुणे आलेत. ज्यांचं नाव आहे पाणमांजर. काही दिवसांपूर्वी त्यांना गडचिरोलीहून इथं आणण्यात आलंय.

पाणमांजरांची धूम :
पाणमांजरांची धूम : महाराजबागेत नवीन पाहुणे आलेत. ज्यांचं नाव आहे पाणमांजर. काही दिवसांपूर्वी त्यांना गडचिरोलीहून इथं आणण्यात आलंय. गुरुवारी उन्हाच्या कडक पाऱ्यात त्यांनाही थंडाव्याचा आधार घ्यावासा वाटला. त्यांच्यासाठी थंडगार पाणी उपलब्ध करण्यात आले आणि या पाणमांजरांनी मनसोक्त डुंबण्याचा आनंद लुटला.