शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:42 IST

झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर एका गटातील महिला पुरुषांनी दुसऱ्या गटातील मंडळींना मारहाण केली. समजावण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांनाही या गटाने मारहाण केली यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ही घटना घडली.

ठळक मुद्देझेंडा लावण्यावरून वाद : यशोधरा नगरात तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर एका गटातील महिला पुरुषांनी दुसऱ्या गटातील मंडळींना मारहाण केली. समजावण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांनाही या गटाने मारहाण केली यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ही घटना घडली.यशोधरानगरात नाल्याच्या काठावरची जागा स्वच्छ करून सोमवारी सकाळी तेथे काही जणांनी झेंडा लावण्यासाठी भूमिपूजन केले. तेथे काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यातून वाद वाढला. ही माहिती मिळाल्यानंतर एएसआय राजेश बाबूलाल मौर्य आपल्या सहकाऱ्यांसोबत तेथे पोहचले. त्यांनी इंदिरा माता नगर, कराटे मैदान जवळ जमलेल्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी प्रशांत गजभिये, रोशन ठवरे, आकाश पिल्लेवान, प्रवीण पिल्लेवान, आकाश मोटघरे, आणि साथीदारांनी मौर्य यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या बाजूला असलेल्या सोनाली पौनीकर हिला विटांनी मारले. अन्य काही आरोपींनी निलेश हेडावू यांना धारदार शस्त्राने मारून दहशत निर्माण केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. ही घटना कळल्यानंतर यशोधरा नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना आवरले. मौर्य यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला तर रात्री नीलेश हेडावू यांच्या तक्रारीवरून पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर