शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दारुड्याने पेटविली पोलीस चौकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:35 IST

खामल्यातील प्रतापनगर पोलिसांची चौकी एका दारुड्याने पेटवून दिली. आगीमुळे चौकीतील टेबल खुर्ची आणि इतर साहित्य जळून खाक झाले. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खामला परिसरासह पोलिसांतही खळबळ निर्माण झाली.

ठळक मुद्देखामल्यात खळबळ : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खामल्यातील प्रतापनगर पोलिसांची चौकी एका दारुड्याने पेटवून दिली. आगीमुळे चौकीतील टेबल खुर्ची आणि इतर साहित्य जळून खाक झाले. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खामला परिसरासह पोलिसांतही खळबळ निर्माण झाली.प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खामल्यातील जुनी वस्तीत पोलीस चौकी आहे. पोलीस चौकीला लागूनच शंकर देवरावजी कानतोडे (वय ४०) याचे घर आहे. बुधवारी मध्यरात्री दारूच्या नशेत तर्र असलेला कानतोडे घराकडे परतला आणि त्याने पोलीस चौकीजवळ शेकोटी पेटविली. काही वेळेनंतर तो बाजुलाच झोपून गेला. या पोलीस चौकीची व्यवस्थित देखभाल होत नसल्यामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि कचरा जमला होता. त्यामुळे शेकोटीच्या आगीने आधी तो कचरा आणि नंतर पोलीस चौकी जळाली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच प्रतापनगर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी आगीचे कारण शोधले. दिवसभराच्या चौकशीत बाजूला राहणारा आरोपी कानतोडे याच्या निष्काळजीपणामुळे ही पोलीस चौकी बेचिराख झाल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी भादंविचे कलम ४३५ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्याचे सहकलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी कानतोडेला अटक केली.

टॅग्स :fireआगPoliceपोलिस