शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस हवालदाराचा मृत्यू : ‘कोरोना’ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 00:52 IST

शहर पोलिसमधील एका हवालदाराचा बुधवारी मृत्यू झाला. कोराडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे.

लोकमत न्यूज नेटवकनागपूर : शहर पोलिसमधील एका हवालदाराचा बुधवारी मृत्यू झाला. कोराडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. मृत ५२ वर्षीय विजय श्रीवास्तव आहेत. श्रीवास्तव पोलीस मुख्यालयात ग्रील इन्स्ट्रक्टर होते. ते बºयाच दिवसांपासून गॅँगरीनने त्रस्त होते. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने कुटुंबीयानी बुधवारी सकाळी त्यांना खासगी रुग्णालयात आणले. त्यांना भरती करावे, अशी विनंती नातेवाईकांनी केली. परंतु डॉक्टरांनी त्यांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना आपात्कालीन कक्षातच ठेवले. श्रीवास्तव यांची पूर्वीही दोन ते तीन वेळा प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यांची अवस्था लक्षात घेता, सहकाऱ्यांनी पोलीस रुग्णालयाचे डॉक्टर व वरिष्ठ अधिकाºयांना माहिती दिली.नातेवाईकांचे म्हणणे आहे की पोलीस रुग्णालयातील डॉक्टर खानापूर्ती करण्यासाठी खासगी रुग्णालयात आले. श्रीवास्तव यांची माहिती घेऊन ते परतले. घटनेची माहिती मिळताच मानकापूरचे पोलीस निरीक्षक गणेश ठाकरे, हवालदार प्रमोद दिघोरे रुग्णालयात पोहचले. सायंकाळी ५.३० वाजता श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोरोना रुग्णासाठी आरक्षित सर्व बेडवर रुग्ण असल्यामुळे श्रीवास्तव यांना बेड उपलब्ध करणे शक्य नव्हते. कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत शहरातील ९ व ग्रामीण पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूPoliceपोलिस