शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महंताला मारहाण करणारा पोलीस शिपाई फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:05 IST

एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला मारहाण करणारा लोहमार्ग पोलीस शिपाई अद्यापही फरार आहे. लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच तो पकडल्या जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला मारहाण करणारा लोहमार्ग पोलीस शिपाई अद्यापही फरार आहे. लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच तो पकडल्या जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.प्रशांत पुंडलिक धोटे (३२) रा. पोलिस क्वॉर्टर, अजनी असे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मागील तीन वर्षांपासून तो नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. शनिवारी २० जुलै रोजी तो नागपूर रेल्वे स्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वार अर्थात संत्रामार्केट परिसरात कर्तव्यावर होता. दरम्यान सोनभद्र उद्गम, सोनमुंडा, अमरकंटक मध्य प्रदेश निवासी महंत सोमेश्वर गिरी ब्रम्हलीन बारकेश्वरी गिरी (५८) हे शनिवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकावर आले. रविवारी नागपुरात मानवाधिकार संघटनेच्या संमेलनात सहभागी होणार होते. कर्तव्यावर असलेला पोलीस शिपाई प्रशांत याने महंतांची तपासणी केली. बॅगमध्ये गांजा असल्याचा त्याने संशय व्यक्त केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाताच पोलिसाने त्यांना मारहाण केली. यात महंताचा हात फॅक्चर झाला. त्यानंतर तो पोलीस शिपाई फरार झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गोंडाणे करीत आहेत. अद्यापही प्रशांतचा काही ठावठिकाणा लागला नसून तो लवकरच पकडल्या जाईल, अशी शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस