गुलाबी बहर :
By Admin | Updated: January 13, 2016 03:48 IST2016-01-13T03:48:21+5:302016-01-13T03:48:21+5:30
थंडीचा जोर वाढू लागला की पाने, फुलांचा टवटवीतपणा वाढतो. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय परिसरात विविध ...

गुलाबी बहर :
गुलाबी बहर : थंडीचा जोर वाढू लागला की पाने, फुलांचा टवटवीतपणा वाढतो. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय परिसरात विविध जातींची शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली आहेत. गुलाबी रंगातील ही फुले सर्वांचे लक्ष वेधत आहेत.