शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गणवेशाला मिळाली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 23:52 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश वितरित करण्यात येते. यंदा कोविड-१९ मुळे शाळा कधी सुरू होईल, यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीची तरतूद केली आहे. नागपूर जिल्ह्यात ७५ हजारावर विद्यार्थ्यांसाठी ४.५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगणवेश निवडीचा शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार : जिल्ह्यासाठी ४.५१ कोटीची तरतूद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश वितरित करण्यात येते. यंदा कोविड-१९ मुळे शाळा कधी सुरू होईल, यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीची तरतूद केली आहे. नागपूर जिल्ह्यात ७५ हजारावर विद्यार्थ्यांसाठी ४.५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेचे पत्र प्राप्त झाले आहे.केंद्र सरकारने समग्र शिक्षा अभियानांतर्गत २०२०-२१ वर्षासाठी मोफत गणवेश योजनेला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेत शिक्षणाऱ्या वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरित करण्यात येतो. यात सर्व विद्यार्थिनी व अनुसूचित जाती-जमाती व बीपीएलमध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. प्रति विद्यार्थी २ गणवेशासाठी ६०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गणवेशाचा निधी हा शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनेच खर्च करायचा आहे. गणवेशाचा रंग व प्रकार ठरविण्याचा निर्णय समिती घेऊ शकणार आहे. तरतुदीपेक्षा अधिक खर्च मान्य केला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहे.जि.प.च्या ओबीसी व खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार गणवेशसमग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेशाचा लाभ खुल्या व ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे जि.प.ने स्वत: अर्थसंकल्पात ४५ लाख रुपयांची तरतूद या विद्यार्थ्यांसाठी केली आहे. त्यामुळे यंदा सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSchoolशाळा