शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Prashant Kishore : विदर्भवाद्यांनी ‘पीके’कडून धडे घ्यायचे का ?

By कमलेश वानखेडे | Updated: September 16, 2022 16:48 IST

प्रशांत किशोर विदर्भातील नेत्यांसोबत करणार बैठक

नागपूर :विदर्भाच्या चळवळीला पुन्हा गती देण्यासाठी आणि आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर (पीके) यांची मदत घेण्यात येणार आहे.

येत्या मंगळवारी ते नागपुरात विदर्भ चळवळीतील विविध नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यामुळे मंद पडलेल्या चळवळीला गती मिळेल, या आशेने काही विदर्भवादी सुखावले आहेत; परंतु विदर्भाच्या चळवळीत ज्यांनी आपली हयात घालवली. जे आजही चळवळीशी एकनिष्ठ आहेत, ज्यांनी भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या काळातील विदर्भ आंदोलनाची ताकद अनुभवली व त्यांच्या तालमीत घडले अशा कार्यकर्त्यांनाही आता आंदोलन कसे करावे, याचे धडे कुणी बाहेरची व्यक्ती देईल, हे विदर्भवाद्यांना पचनी पडलेले दिसत नाही. विदर्भ चळवळीचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन राबायचे आणि बाहेरच्याने येऊन एका दिवसात ज्ञान वाटून जायचे, असं कसं होईल, असा सूरही काही विदर्भवाद्यांमध्ये दिसून येत आहे.

प्रशांत किशोर आखणार विदर्भ चळवळीची रणनिती; २८ सप्टेंबरला नागपुरात भूमिका जाहीर करणार

विदर्भ सर्वेक्षणाचा अहवाल मांडणार

प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेतर्फे गेली दोन महिने विदर्भातील एकूणच परिस्थिचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात समोर आलेले तथ्य ते या दौऱ्यात विदर्भवादी नेत्यांच्या समोर मांडणार आहेत. त्यांचा हा अहवाल विदर्भाच्या चळवळीसाठी पोषक असे दस्तावेज ठरेल, असा दावा केला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणVidarbhaविदर्भPrashant Kishoreप्रशांत किशोर