शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

जूननंतर केबलची कामे केल्यास दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 11:50 PM

पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी भूमिगत करण्यात येणारी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबलची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण करा, पावसाळ्याच्या दिवसात कोणतेही खोदकाम करू नये. परवानगी न घेता भूमिगत केबलसाठी खोदकाम केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देजूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी भूमिगत करण्यात येणारी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबलची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण करा, पावसाळ्याच्या दिवसात कोणतेही खोदकाम करू नये. परवानगी न घेता भूमिगत केबलसाठी खोदकाम केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे.शहरात विविध ठिकाणी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबल भूमिगत टाकण्यासंदर्भात गुरुवारी अतिरिक्त आयुक्ताच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) अमीन अख्तर, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (वाहतूक) ए.जे. बोदेले, ए.जी. नागदिवे, राजेश भूतकर, अनिरुद्ध चौगंजकर, एम.आर. कुकरेजा, अविनाश बारहाते, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उपअभियंता डी.एस. बिसेन यांच्यासह एल अ‍ॅन्ड टी , रिलायन्स जिओ, एमएसईडीसीएल,बीएसएनएल, ओसीडब्ल्यू, व्होडाफोन, एसएनडीएल आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.शहरात महापालिकेच्या परवानगीने विविध ठिकाणी विद्युत, बीएसएनएल, जिओ आदी केबलसह सिवर लाईन, पाण्याच्या लाईन भूमिगत टाकण्यात आल्या आहेत. यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. हे खोदकाम येत्या जूनपूर्वी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. नवीन व जुन्या सर्व परवानगीधारक विभाग, एजन्सीना ही अट लागू असून जूनच्या कालावधीमध्ये अत्यंत तातडीचे काम असल्यास त्यास विशेष परवानगी देण्यात येईल. अन्यथा मनपातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही रवींद्र ठाकरे यांनी यावेळी सांगतिले.स्मार्ट सिटीच्या दृष्टीने शहरात कुठेच खोदकाम केलेली माती पडून राहू नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. केबल किंवा लाईन टाकल्यानंतर खड्ड्यांमध्ये सीएलएसएम मटेरियल भरण्याचेही त्यांनी निर्देश दिले. याशिवाय आतापर्यंत करण्यात आलेल्या भूमिगत केबलच्या कामाची पाहणी करा, कामे व्यवस्थित स्थितीत न आढळल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.सिमेंट रोडच्या कामापूर्वी केबल टाकाकेबल लाईनसाठी खोदकाम करताना सिवरेज, पाण्याची लाईन व बीएसएनएलच्या केबलला बाधा पोहोचणार नाही याची विशेष काळजी घ्या, सिमेंट रस्ते बांधकामाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी केबल टाका, रस्ते बांधकामानंतर कोणत्याही केबलसाठी परवानगी दिली जाणार नाही.महापालिकेच्या दहाही झोनपैकी ज्या झोनमध्ये एमएसईडीसीएलची परवानगी घेण्यात आली नसेल त्यांनी तातडीने परवानगी घेऊ न काम पूर्ण करण्याचेही निर्देश रवींद्र ठाकरे यांनी दिले.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर