शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

किमान १० हजार रुपये मानधन द्या : आशा कर्मचाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:47 IST

आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न(सीटू)तर्फे सोमवारी संविधान चौकात थाली बजाओ आंदोलन करीत लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक हातात ताट व चम्मच घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताट (थाळी) वाजवून त्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे‘थाली बजाओ’आंदोलनाने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न(सीटू)तर्फे सोमवारी संविधान चौकात थाली बजाओ आंदोलन करीत लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक हातात ताट व चम्मच घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताट (थाळी) वाजवून त्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आंदोलनाबद्दल संस्थेचे नागपूर जिल्हा कमेटी अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सांगितले की, आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये मानधन व गटप्रवर्तकांना किमान १५ हजार मानधन देण्यात यायला हवे तसेच कर्मचाऱ्यांना शासनाने मानधन तत्त्वावर न ठेवता वेतन तत्त्वावर कामात सामावून घ्यायला हवे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अशाच प्रकारचे आंदोलन संपूर्ण राज्यात होत असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. मध्यंतरी तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली तेव्हा त्यांनी याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु,अद्यापही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने निर्णय ताबडतोब घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी संघटनेच्या महासचिव प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, मंदा गंधारे, रूपलता कांबळे, पौर्णिमा पाटील, लक्ष्मी कोटेजवार, वंदना बहादुरे, कल्पना हटवार, मीता भांडारकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :WomenमहिलाEmployeeकर्मचारीagitationआंदोलन