राय टाऊन येथे पंचकुंडी महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:25 IST2021-02-20T04:25:15+5:302021-02-20T04:25:15+5:30

हिंगणा : हिंगणा-नागपूर मार्गावरील आयसी चाैक येथील राय टाऊन येथे काेराेना संक्रमणावर मात करण्यासाठी पंंचकुंडी महायज्ञाचे आयाेजन करण्यात आले ...

Panchkundi Mahayagya at Rai Town | राय टाऊन येथे पंचकुंडी महायज्ञ

राय टाऊन येथे पंचकुंडी महायज्ञ

हिंगणा : हिंगणा-नागपूर मार्गावरील आयसी चाैक येथील राय टाऊन येथे काेराेना संक्रमणावर मात करण्यासाठी पंंचकुंडी महायज्ञाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

या महायज्ञाचे आयाेजन गायत्री परिवाराच्यावतीने करण्यात आले हाेते. गायत्री परिवाराच्या सुनीती दीक्षित यांनी गायत्री मंत्र व गायत्री संस्कार पठण केले. त्यानंतर हवन करण्यात आला. या कार्यक्रमात राय टाऊन गाळेधारक संस्थेचे पदाधिकारी अनिल शर्मा, राजेश मानम, आनंद वाघमारे, नरेश श्रीवास्तव, मनोहर पाटील, अभय दास, सुरेश कश्यप, अभिजित मुजुमदार, दिनेश धानोरे, दिगंबर जगताप, ग्रामपंचायत सदस्य सुनीता शर्मा, महिला मंडळाच्या सुजाता मानम, रिता वाकोडीकर, निरू बांगर, मृणाल घागरे, आरती धानोरे, भारती पाटील, कविता चौधरी, चंद्रिका चव्हाण, चारुलता रामटेके, विमल वाघमारे, निमा दास, राजेश्वरी जयस्वाल, रेखा पवार, शशिकला देशमुख, अनिता रावत, सुमित्रा मोहिते आदी सहभाग झाले हाेते.

Web Title: Panchkundi Mahayagya at Rai Town