Nagpur News सेंट्रल एव्हेन्यूवर भरदिवसा कोळसा व्यापाऱ्याकडील कर्मचाऱ्याची बॅग हिसकावत ९ लाख रुपये लुटल्याची घटना घडली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छापरूनगर येथे ही घटना घडली असून यामुळे पोलीसदलासह व्यापाऱ्यांमध्येदेखील खळबळ उडाली आहे. ...
Nagpur News नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने १५ फेब्रुवारी रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मेयोच्या परिसरात बेकायदेशीर औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पकडून तहसील पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
Nagpur News एमआयडीसीने फिजिबिलिटी रिपोर्ट (व्यवहार्यता अहवाल ) तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची कंपनी इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड यांच्याकडे सोपविली आहे. ही कंपनी एमआयडीसीला सहकार्य करून चार महिन्यांत काम पूर्ण करणार आहे. ...
Nagpur News महाराष्ट्रात संवेदनशील आणि मने जुळणारे लेखन फार कमी झाले आहे आणि ज्यांनी असे लेखन केले, त्यात सर्वांत अग्रस्थानी ज्यांचे नाव घ्यायला हवे, त्या आशा बगे असल्याची भावना ज्येष्ठ संपादक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी येथे व् ...
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले पगाराचे रडगाणे थांबायला तयार नाही. वेळेवर पगार नाही अन् झाला तर पुरेसा पगार अन् खर्च करता येईल, अशी स्थिती नाही. ...