Nagpur News नागपूर जिल्ह्यात ६२,५४९ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, तर नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांतील १ लाख ५५ हजार ९१३ विद्यार्थी परीक्षा देतील. ...
Nagpur News सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे. ...
Nagpur News उमरेड तालुक्यातील बेलाजवळ काेहळा गावानजीक अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. विदर्भात पहिल्यांदा शेती करणाऱ्यांची वसाहतच येथे असावी, असा दावा पुरातत्व संशाेधक डाॅ. मनाेहर नरांजे यांनी केला आहे. ...
Nagpur News सेंट्रल एव्हेन्यूवर भरदिवसा कोळसा व्यापाऱ्याकडील कर्मचाऱ्याची बॅग हिसकावत ९ लाख रुपये लुटल्याची घटना घडली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छापरूनगर येथे ही घटना घडली असून यामुळे पोलीसदलासह व्यापाऱ्यांमध्येदेखील खळबळ उडाली आहे. ...
Nagpur News नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने १५ फेब्रुवारी रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मेयोच्या परिसरात बेकायदेशीर औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पकडून तहसील पोलिसांच्या ताब्यात दिले. ...