Nagpur News २१ व २२ मार्च रोजी नागपूर शहरात होऊ घातलेल्या जी-२० परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने १० मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली अभिरुप जी-२० परिषद होणार आहे. ...
Nagpur News एका ऑटोचालकाने मतिमंद तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
Nagpur News मेडिकलमध्ये येत्या १२ आठवड्यात रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापित केली जाईल, अशी ग्वाही हाफकिन इन्स्टिट्यूटने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
Nagpur News बेकरी प्रोडक्ट्स विक्रीचा परवाना असताना एका व्यक्तीने चक्क दुकानाला पानठेला बनवत बंदी असलेल्या ई-सिगारेट्सची विक्री सुरू केली होती. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीदरम्यान ही बाब समोर आली आहे. ...
Nagpur News गेल्या वर्षी ५० वर्षांचा विक्रम माेडीत काढत विदर्भवासीयांनी ३० दिवस उष्णतेच्या लाटांचा सामना केला. यावर्षीही सूर्याचे चटके अधिक तीव्र राहतील,असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ...
Nagpur News १ मार्च २०२३ रोजी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची अतिशय विलोभनीय युती पाहावयास मिळणार आहे. ही खगाेलीय घडामाेड १५ वर्षांत एकदा घडत असून यानंतर अशी युती पाहण्यासाठी १५ वर्षे वाट पहावी लागणार आहे. ...
Nagpur News पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ‘ॲडेनो व्हायरस’ने कहर केला आहे. मागील २४ तासांत पाच मुलांचा मृत्यूची नोंद आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण असलेतरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत. ...