Nagpur News महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये ३७ टक्क्यांची माेठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात वीज दरात आणखी वाढ हाेईल, हे निश्चित आहे. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे आता विभागातून जाणाऱ्या सर्व गाड्या वीजेवर धावणार आहेत. परिणामी रेल्वेची वर्षाला अंदाजे ३४२ कोटीं रुपयांची बचत होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली. ...
Nagpur News नागपुरात शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ‘ॲडिनो व्हायरस’ दिसून येत असलातरी बाधित मुलांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, त्यांच्याकडून पालकांना होणारा संसर्ग अधिक दिवस राहत असल्याने चिंता वाढली आहे. ...
Nagpur News होळीला रंग खेळण्याची परंपरा आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करून कोरडी होळी खेळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ...
Nagpur News वाद विकाेपाला गेला आणि एकाने रविवारी (दि. ५) रात्री ११ वाजताच्या सुमारास तरुणाच्या छातीवर चाकूने वार केले. त्या जखमी तरुणाचा साेमवारी (दि. ६) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कन्हान (ता. पारशिवनी) शहरात हाेळीच्या सणाला गालबाेट लागले. ...