Nagpur News महापालिकेचा वर्ष २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. आज सादर करणार आहेत. सुमारे ३ हजार २०० कोटींचा हा अर्थसंकल्प असून, मागील वर्षाच्या तुलनेत ५५० कोटींनी अधिक रकमेचा राहण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News दहशतवाद्यांच्या नेहमीच ‘टार्गेट’वर असलेल्या नागपूरमध्ये ‘एनआयए’ने केलेल्या छापेमारीनंतर खळबळ उडाली आहे. ‘गजवा-ए-हिंद’च्या ‘मॉड्युल’चा उपयोग करून नागपुरात विखारी विचारांचे ‘स्लीपर सेल’ तयार करण्यावर भर होता, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे ...
गुरुवारी पहाटे एनआयए पथकाने गवळीपुरा येथील रहिवासी फरहान अली लियाकत अली, सतरंजीपुरा येथील मो. अख्तर रजा, मुख्तार रैन व अब्दुल मुख्तादीर, अब्दुल गुलाम मुस्तफा व कुही येथील जमील कुरेशी यांच्या घरावर छापे टाकले. ...
Nagpur News सध्या टाेमॅटाेचे दर कमालीचे काेसळल्याने पाच ते सात रुपये प्रतिकिलाे दराने एकमुस्त विकावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे, शहरातील आठवडी बाजारात १२ ते १५ रूपये तर दारावर २० रूपये प्रतिकिलाे दराने टाेमॅटाे खरेदी करावे लागत आ ...
Nagpur News चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने अनियंत्रित झालेल्या बसने दुचाकी व नंतर ट्रॅक्टर ट्रॉलीला जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास नागपूर-उमरेड महामार्गावरील गंगापूर बस थांब्याजवळ घडली. ...
Nagpur News रस्ताचे काम झाल्यानंतर अनेकदा कंत्राटदाराकडून रेती-गिट्टी व इतर मलबा उचलण्यात येत नाही व त्यातून अपघात घडतात. मात्र नागपुरातील एका जागरूक नागरिकाने भावाच्या अपघातानंतर कंत्राटदाराविरोधात थेट पोलिसांत तक्रार दिली. ...
Nagpur News काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकात एका जाहीर सभेत केलेल्या भाषणात मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. गुरुवारी या प्रकरणात गुजरातमधील सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या निर ...